puppy

खोट्या पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल, तरुणाने लढवली शक्कल; कुत्र्याला कॅमेऱ्यासमोर केलं उभं, 'अहो सर, मीच...'

आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने व्हिडीओ कॉल करणाऱ्या बनावट पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतील एका तरुणाने चांगलाच धडा शिकवला. तरुणाने लढवलेली शक्कल पाहून बनावट पोलीस अधिकाऱ्यानेही तात्काळ व्हिडीओ कॉल बंद केला. 

 

Dec 29, 2024, 02:33 PM IST

Viral Video : इथे ओशाळली माणूसकी! Reels बनवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक तरुण मुलगा आणि मुलगी व्हिडिओ बनवण्यसाठी कुत्र्याच्या पिलाबरोबर क्रुरता करताना दिसत आहेत

Feb 6, 2023, 01:20 PM IST

Funny Video: दिवाळीपूर्वी कासवानं बदलला घराचा लूक, फर्निचरची केली अशी Rearranging

तुम्ही आतापर्यंत कासवाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कासवाचे काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कासवाची (Tortoise) गोष्टी काही निराळीत आहे. कारण या कासवानं चक्क घर आणि आवारात असलेल्या सामानांची आपल्या पद्धतीने मांडणी केली असंच म्हणावं लगेल. 

Oct 13, 2022, 03:30 PM IST
Baby goat swallowed by a python, watch the thrilling video PT30S

दिवसभराचा थकवा संपवणारा व्हिडिओ... चिमुरड्यानं आपल्या मित्रासोबत काय केलं हे पाहून तुम्ही ही रोखू शकणार नाही तुमचं हसू

सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ अनेकांचं मन जिंकत आहे.

Jul 8, 2022, 07:41 PM IST

कुत्रा समजून पाळत होते खतरनाक प्राणी; सत्य कळल्यावर बसला धक्का

बहुतांश लोकांना कुत्रा, मांजर, रंगेबिरंगी मासे इत्यादी पाळण्याची हौस असते. 

Nov 15, 2021, 11:30 AM IST

उर्वशीच्या घरी 'पाहुणा'; पुन्हा एकदा अफेअरची चर्चा

या व्यक्तीसोबत जोडलं जातंय नाव 

Nov 26, 2019, 12:44 PM IST

अहमदनगरमध्ये सापडला बिबट्या

अहमदनगरमध्ये सापडला बिबट्या

Apr 3, 2016, 07:29 PM IST

धोनीने दिली पहिल्या प्रेमाची कबुली

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या पहिला प्रेमाची कबुली पत्नी साक्षीलाच दिली. धोनी ही कबुली ऐकून साक्षीने एक स्मित हास्य केलं. साक्षीनेही कोणताही राग व्यक्त न करता त्याच्या पहिल्या प्रेमाला दाद दिली. धोनी आपले प्रेम चाहत्यांसाठी जाहीरही करणार आहे.

Aug 17, 2013, 03:36 PM IST

महेंद्रसिंग धोनीने दत्तक घेतले ‘पपी’

टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत राहतो. पण ही चर्चा चांगल्या कारणासाठी आहे. धोनीला प्राण्यांविषयी खूप आपुलकी आहे. ते त्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांने आधी वाघ दत्तक घेतला होता. आता तर भटके जखमी कुत्र्याचे पिल्लू (पपी) दत्तक घेतलेय.

Aug 3, 2013, 10:57 AM IST