punjab new cm

भगवंत मान यांना दुहेरी आनंदाचा योग, शपथविधी दरम्यान या खास व्यक्तींची 7 वर्षानंतर भेट

भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) बनले आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला लाखो लोकं उपस्थित होते. ज्यामध्ये दोन व्यक्तींची सर्वाधिक चर्चा होती. हे दोघेही शपथविधीसाठी अमेरिकेहून आले होते. आम्ही बोलतोय भगवंत मान यांच्या मुलांबद्दल. दोघे सात वर्षांनी आपल्या वडिलांना भेटले. (punjab cm bhagwant mann met his children after 7 years)

Mar 17, 2022, 06:24 PM IST

आता भ्रष्टाचाऱ्यांची खैर नाही! पंजाबचे CM भगवंत मान यांनी घेतला पहिलाच मोठा निर्णय

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 17, 2022, 04:44 PM IST

Bhagwant Mann | कॉमेडियन ते मुख्यमंत्री - असा आहे भगवंत मान यांचा प्रवास

पंजाबच्या राजकारणात मोठा बदल झालाय. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आप सरकार स्थापन करणार आहे. ( Bhagwant Mann New CM of Punjab)

Mar 10, 2022, 05:20 PM IST

पंजाबला मिळाला नवा 'कॅप्टन', सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब

पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा, हा नेता घेणार कॅप्टन अमरिंदर सिंग यांची जागा

Sep 19, 2021, 05:59 PM IST