punjab accident news

पालकांच्या नजरेसमोरच स्कॉर्पियोने दीड वर्षांच्या मुलीला चिरडलं; घटनेचा CCTV VIDEO

एका दीड वर्षाच्या मुलीवर भरधाव वेगाने स्कॉर्पियो गेल्याने दुर्दैवी अपघात झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली होती. 

Jan 22, 2025, 09:33 AM IST

ट्रॅक्टर चालवत असताना टायरमध्ये अडकला चालक; 500 मीटर फरफटत गेल्याने रस्त्यावर विखुरला मृतदेह

Punjab Accident : क्रशरने भरलेल्या ट्रकने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रेलरला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर चालकाच्या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. या भीषण अपघातानंतर स्थानिक लोकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.

Aug 27, 2023, 02:10 PM IST