कर्जवसुलीच्या नावाखाली तुम्हाला दिला जातोय त्रास? आता काळजी करु नका; सरकारने घेतलीय गंभीर दखल
Harass Name of Debt Collection: नवीन नियमांनुसार आरबीआयच्या मान्यतेशिवाय कर्ज देणे किंवा व्यवहार करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाणार आहे.
Dec 20, 2024, 03:20 PM ISTशिवनेरीवर सर्वात मोठा स्वराज्यध्वज, गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास....'; शिवप्रेमींसाठी अधिवेशनात महत्वाचे निर्णय
Vidhasabha Decesion: राज्यातील शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी हिवाळी अधिवेशनातून समोर येत आहे.
Dec 17, 2024, 05:51 PM ISTकुराणचा अपमान केल्यावर काय मिळते शिक्षा?
इस्लामच्या पैंगबरांची निंदा केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, असे ते म्हणतात.काही धार्मिक ग्रुप कायदा, नियम तोडून मोडून आपल्या सोयीनुसार सांगतात.कुराणचा अपमान करणाऱ्याला घोळक्याने मारण्याची चुकीची गोष्ट काही लोक करतात. हे गैर इस्लामिक असून कायद्याच्या विरोधात आहे.धार्मिक समूह राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळतात, असेही ते म्हणाले.कोणाच्या मृत्यूसाठी फतवा जारी करणं है गैर इस्लामिक असून शरीयाच्या विरोधीदेखील असल्याचे ते म्हणाले.
Sep 3, 2024, 02:35 PM ISTधडक मारुन पळ काढणं आता सोपं नाही; हिट अँड रन प्रकरणी होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा
अनेकदा रस्त्यावर अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळ काढतात. पण यापुढे असं केलं तरी तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकणार नाही. जर वाहनाचालकाच्या दुर्लक्षपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर होणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Aug 12, 2023, 08:24 AM IST
Harmanpreet Kaur : विकेट्सवर बॅट आदळणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC केली मोठी कारवाई
Harmanpreet Kaur : रागाच्या भरात कौरने बॅट विकेट्सवर आदळली. इतकंच नव्हे तर तिने सामना संपल्यानंतरही त्याने पंचांकडे तक्रार केली. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Jul 23, 2023, 06:23 PM ISTचुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
चुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
Jun 6, 2023, 10:54 PM ISTअतिवेगाने वाहन चालवताना दहा वेळा विचार करा; अशी शिक्षा होणार की
Think ten times when driving at high speed There will be such a punishment
May 15, 2023, 10:55 PM ISTJos Buttler : जयस्वालच्या चुकीची शिक्षा बटलरला? BCCI ने ठोठावला दंड
Jos Buttler : जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. मात्र कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जयस्वालच्या एका चुकीमुळे बटलरला दंड भरावा लागणार आहे. पाहा काय आहे नेमकं प्रकरणं
May 12, 2023, 07:53 PM ISTGarud Puran: कर्जाची परतफेड केली नाही तर...? पाहा गरूड पुराणात काय शिक्षा मिळते?
प्रत्येकाला पैशाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी लोक कर्ज घेतात पण बरेच लोक घेतलेले कर्ज फेडत नाहीत.
May 6, 2023, 09:38 PM ISTJason Roy: सामना जिंकल्यानंतरही जेसन रॉयला मोठा धक्का; बीसीसीआयने केली कठोर कारवाई
रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या सामन्यात जेसन रॉयने एक चूक केली. दरम्यान या चुकीमुळे बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला आहे. जेसन रॉयने नेमकं काय केलं हे जाणून घेऊया.
Apr 27, 2023, 04:21 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTVIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTTrending Video: इन्स्टंट कर्मा! चोरीची शिक्षा जागेवर मिळाली, झालं असं की...
Instant karma viral video: व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की एक चोरटा एका महिलेकडील सामान चोरण्याचा प्रयत्न करत आहे.
Jan 9, 2023, 12:45 AM ISTश्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला
जवळपास महिनाभर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवले होते. विशेष म्हणजे याच फ्रीजममध्ये तो आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच रोजचे जेवण देखील ठेवत होता. आफताब याचे हे कृत्य निघृणच नाही तर किळसवाणे देखील आहे.
Nov 15, 2022, 07:48 PM ISTआफताबचेही 35 तुकडे करा; श्रद्धाच्या क्रूर हत्येनंतर संतप्त मागणी
श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे.
Nov 15, 2022, 06:27 PM IST