pune porsche accident

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

May 29, 2024, 07:56 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी, ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन... ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं

Pune Porsche Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आलं. हा कारनामा ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला असून तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 02:52 PM IST
Pune Porsche Accident Dr Taware Mastermind For Minipulating Teens Blood Sample Update PT1M54S

Pune Porsche Accident: डॉ. तावरेच ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा मास्टरमाईंड

Pune Porsche Accident Dr Taware Mastermind For Minipulating Teens Blood Sample Update

May 29, 2024, 12:10 PM IST

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

(Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही दिवस उलटले असून, सदर प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. यादरम्यानच अपघातानंतर गुन्ह्याची नोंद झालेल्या 'त्या' ल्पवयीन तरुणाच्या रक्त नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेला डॉक्टर अजय तावरे हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचं आता उघड झालं आहे. 

May 29, 2024, 08:28 AM IST

Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 29, 2024, 08:10 AM IST

मुंबईच्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणाची रॅश ड्रायव्हिंग..लोकंही घाबरले..पोलीस मागावर आणि...

Mumbai Car Rash Driving:  मुंबईच्या रस्त्यावरही असाच एक तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना निदर्शनास आला. 

May 28, 2024, 08:43 PM IST

Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी

Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.

 

May 28, 2024, 05:33 PM IST

Pune Porsche Accident: 'अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..', पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी अपघातानंतर अनेक दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया नोंदवल्याचा संदर्भही हे गंभीर आरोप करताना करण्यात आला आहे.

May 28, 2024, 03:27 PM IST

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी रविवारी तसेच सोमवारी अटक केल्यानंतर स्थानिक आमदाराचं डिसेंबर महिन्यातील एक पत्र व्हायरल झालं आहे.

May 28, 2024, 10:30 AM IST

Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय. 

May 27, 2024, 08:53 PM IST

धक्कादायक! पुणे अपघातानंतर आणखी एका 'बिझनेसमॅन'ची मुजोरी, भर रस्त्यात पिस्तुल काढली अन्... पाहा Video

Man beaten with pistol In Lucknow : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण शांत होत नाही तोपर्यंतच आता लखनऊमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याचा व्हिडीओ सध्या (Viral Video) व्हायरल होतोय.

May 27, 2024, 07:44 PM IST

Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई

Mumbai Police Action On Pub : मुंबईमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या बार आणि पबवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

May 27, 2024, 06:13 PM IST

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे. 

May 27, 2024, 03:53 PM IST