pune pandharpur road

Car Accident :पुन्हा एअरबॅगनी दिला धोका, मदार जयकुमार गोरेंच्या Car Airbags उघडल्याच नाहीत!

 car accident : आमदार जयकुमार गोरे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातावेळी कारच्या एअरबॅग उघडल्याच नाहीत, अशी माहिती आता पुढे आली आहे. 

Dec 24, 2022, 01:55 PM IST

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला मोठा अपघात

 Jaykumar Gore car accident : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gor) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident) झाला. 

Dec 24, 2022, 07:14 AM IST