pune murder

Pune Crime : धक्कादायक! पैशांसाठी पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या, नंतर मृत्यूचा 'असा' रचला बनाव

Pune Crime news : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारी संपायच नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पैशांसाठी पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Apr 9, 2024, 12:39 PM IST

पुण्यात दुपारची झोपमोड करणाऱ्याचा मर्डर! भाडेकरूने घरमालकाला टाकीत बुडवून संपवलं

पुण्यात दुपारी हॉर्न वाजवून झोपमोड करणाऱ्या घरमालकाची भाडेकरुनेच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे. 

 

Nov 23, 2023, 12:25 PM IST

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 7, 2023, 10:55 AM IST

Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे. 

Jun 5, 2023, 12:12 AM IST

कौटुंबीक वादातून जावयाने केला सासर्‍याचा खून, चाकू हातात घेत गाठले पोलीस ठाणे

Pune murder : कौटुंबिक वादाच्या (family dispute) कारणातून जावयाने सासर्‍यावर चाकूने वार करुन त्यांचा खून (Son-in-law murder his father-in-law ) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  

Apr 21, 2022, 11:17 AM IST

पुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना

  पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे. 

May 6, 2021, 11:22 AM IST

मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या

Feb 25, 2019, 05:09 PM IST

पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या

पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना

Jan 22, 2019, 05:02 PM IST

दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं?

जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

Feb 11, 2018, 10:08 AM IST

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे. आरोपी विश्वास कळेकरला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. शुभांगी खटावकर या ३० वर्षीय महिलेची काल पुण्यात हत्या करण्यात आली होती. 

Oct 19, 2016, 08:56 AM IST

एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून

एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 24, 2014, 02:05 PM IST