pune mumbai expressway

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway Accident: पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.

Aug 20, 2023, 07:42 AM IST

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक ठप्प, हजारो वाहनांच्या रांगा, पाहा Live Video

पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतुक ठप्प झालीय, हजारो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खंडाळा घाटात ही वाहतूक कोंडी झालीय तर मुंबई पुणे मार्गावरही धीम्या गतीनं वाहतूक सुरु आहे.

Apr 29, 2023, 07:02 PM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर  8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Oct 16, 2017, 04:05 PM IST