pune helicopter crash

सुनिल तटकरे थोडक्यात बचावले...

sunil tatkare : पुण्यातील बावधन परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय.. हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं... हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावलेत..

Oct 2, 2024, 11:17 PM IST
Pune Helicopter Crash 3 dead PT1M55S

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; 'या' नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

Helicopter Crashes In Pune: पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने येण्यासाठी उड्डाण घेतलेल्या या हेलिकॉप्टरचा बावधनजवळ अपघात झाला.

Oct 2, 2024, 09:10 AM IST