pune bangalore highway 1

साताऱ्यात कार अपघातात बहिण भावाचा मृत्यू; गाडीची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Satara Accident : साताऱ्यातील कराड येथे झालेल्या या भीषण अपघातात बहीण भावासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Oct 14, 2023, 04:08 PM IST

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, बस अर्धी कापली गेली तर ट्रकचा चेंदामेंदा; 4 ठार तर 22 जखमी

Pune Accident: पुणे बंगळुरु महामार्गावर (Pune Bangalore Highway) भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात होऊन चारजण ठार झाले आहेत. 

 

Apr 23, 2023, 07:52 AM IST

कोल्हापुरातील पुराचे पाणी ओसरले; पुणे-बंगळुरू महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

काल प्रशासनाने धाडसाने महामार्गावरून पाणी वाहून जात असतानाही इंधनाचे टँकर कोल्हापूर शहरात सोडले होते. 

Aug 12, 2019, 09:53 AM IST