पुण्यातील कोंढव्यात बोगस दूरध्वनी केंद्र; तिघांना अटक
Pune ATS Busted Fake Telephone Exchange Arrested Three In Terrorist Activity
Sep 5, 2024, 11:20 AM ISTपुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसचा सर्वात मोठा खुलासा; घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन
पुण्यात दहशतवाद्यांच्या घरात सापडल्या बॉम्ब बनवायच्या वस्तू. पंख्यात बॉम्ब बनवण्याऱ्या फॉर्म्युल्याची माहिती लपवल्याची सूत्रांची माहिती.
Jul 30, 2023, 03:46 PM ISTनरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा
Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jul 30, 2023, 07:45 AM ISTपुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती
पुणे पोलीस आणि ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 18, 2023, 11:26 PM ISTपुण्यातील 'त्या' स्फोटामागे दहशतवादी? ATS कडून तपास सुरु
Pune News : हा स्फोट इतका भयानक होता मोठ्या प्रमाणात आगाची भडका उडाला. दुकानात झालेला नुकसाना पाहता हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचा संशय आल्याने पुणे दहशतवादी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे
May 4, 2023, 05:16 PM ISTVIDEO | पुणे एटीएसकडून उत्तर प्रदेशातून दहशतवाद्याला अटक
Pune ATS arrested Uttar Pradesh Inamul Haque
Jun 13, 2022, 04:10 PM ISTलष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात पुण्याचा तरुण, एटीएसने केली अटक
स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवाईत सहभागी करण्याचा कट, जम्मूतून सुरु होतं फंडिंग
May 24, 2022, 03:18 PM ISTपुणे | तिन बांगलादेशी संशयीत दहशतवाद्यांना एटीएसने केली अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 06:23 PM ISTपुण्यात तीन बांग्लादेशीना अटक, दहशतवादी संघटनेशी संबंध
पुणे एटीएसच्या पथकांनं आज तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. या तिघांचा बांग्लादेशी संघटना अन्सार उल बांग्ला या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे.
Mar 17, 2018, 04:09 PM ISTपुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी
पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय.
Jan 13, 2016, 10:55 AM IST