public toilets

आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video

दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. 

Jun 24, 2023, 04:10 PM IST

Womens Public toilets : सार्वजनिक शौचालये वापरल्याने संसर्ग होण्याची भीती? मग 'या' टिप्स फॉलो करा

Public toilets :  सार्वजनिक स्वच्छतागृहे ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बांधली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा वापर करताना अवस्वच्छतेमुळे भीती निर्माण होते. तर काही लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळण्यासाठी पाण्याचे सेवन कमी करतात. याचे एकमेव कारण म्हणजे तेथील अस्वच्छता. सार्वजनिक स्वच्छतागृह कोणतेही असो तेथील अस्वच्छता भयावह असते. जर तुम्ही एखादे सार्वजनिक शौचालय वापरत असाल तर ते किती स्वच्छ असेल, ते वापरताना काय काळजी घ्यायची हे पाहुयात. 

 

Mar 6, 2023, 04:51 PM IST

मॉल, सिनेमाघरातील टॉयलेट खालच्या बाजूने Open का असतात? याची काही कारणे जाणून घ्या

यामागचे एक ठरावीक कारण नाही. परंतु असे मानले जाते की, अनेक कारणांमुळे हे केले गेले आहे.

Sep 22, 2021, 01:29 PM IST

एक क्लिक करा शौचायल मिळवा

एका क्लिकवर तुम्हाला शौचालयाची माहिती मिळणार आहे. ठाणे महानगर पालिकेने हे करुन दाखवल आहे.

Sep 9, 2017, 12:41 PM IST

सार्वजनिक शौचालये बांधण्यात भारताची राजधानी अग्रेसर

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या उपक्रमात राजधानी दिल्लीने बाजी मारली आहे. 

सार्वजनिक शौचालये बांधण्यात गुजरात राज्य सर्वांत पुढे होतं. पण सध्याच्या माहितीनुसार दिल्लीने आता आघाडी घेतली आहे.

Jul 8, 2015, 06:35 PM IST