protest

जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना कोंडलं

जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Oct 20, 2016, 06:03 PM IST

काश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 15, 2016, 08:17 PM IST

शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.

Oct 15, 2016, 07:21 PM IST

युवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?

युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Oct 15, 2016, 03:47 PM IST

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा पेटणार

घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Oct 14, 2016, 10:57 PM IST