protest

नोटबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक

मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंदीगढमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने करत सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रॅली होते आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

Nov 20, 2016, 03:30 PM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

Nov 16, 2016, 02:56 PM IST

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. 

Nov 16, 2016, 02:22 PM IST

कोल्हापुरात ऊसाचा ट्रक जाळला

कोल्हापुरात ऊस गळीत दरावरून स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला. 

Oct 21, 2016, 12:13 AM IST