protest

शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

May 11, 2017, 12:13 PM IST

समृद्धी महामार्ग : विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?

विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?

May 9, 2017, 07:08 PM IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल. शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करा, शेतीपंपाला २४ तास वीज द्या, मायक्रो फायनान्ससह अन्य कंपन्यांच्या जाचातून शेतक-यांना मुक्त करा आणि स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार आहे.

May 4, 2017, 08:44 AM IST

तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 24, 2017, 10:11 PM IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

Apr 17, 2017, 11:42 PM IST

'तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात चांगलीच आग पाखड करायला सुरुवात केली आहे.

Apr 13, 2017, 11:50 PM IST

कुलभूषण जाधव मृत्यूदंडाचा देशभर निषेध

पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.

Apr 11, 2017, 09:09 PM IST