propose day 0

Valentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम

Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.  

Feb 14, 2023, 07:18 AM IST

Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...

Video Viral :  जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Feb 11, 2023, 11:48 AM IST

Propose Day : तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून माथेफिरुन मित्रालाच संपवलं...

Crime News : एकीकडे व्हॅलेंटाईन वीकचे सेलिब्रेशन सुरु असतानाच मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरु केला आहे

Feb 10, 2023, 03:33 PM IST

Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्याचा रंग, नक्की 'हो' म्हणेल!

Valentine Day Astrology: मचं वय कितीही असलं तरी पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची संधी गमावू नका. व्हॅलेंटाईन डे तुम्ही चांगल्या लुकमध्ये दिसणं गरजेचं आहे. 

Feb 9, 2023, 04:33 PM IST

Chocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?

Chocolate Day Celebration:  चला पुढं जाऊया... मागचे दोन दिवस सिलिब्रेट करून झाले? काय निकाल लागला? होय की नाही? होय असेल तर पुढच्या दिवसाची (Valentine's Week 2023) तयारी सुरू करा.

Feb 8, 2023, 12:54 PM IST

Happy Propose Day 2023: गुडघ्यावर बसून का केलं जातं प्रपोज? माहीतीये का?

Propose Day Wishes 2023 : आज, 8  फेब्रुवारीला प्रपोज डे सेलिब्रेट केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. मात्र प्रेम व्यक्त करतांना बहुतेकजण डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. या मागाचं कारण तुम्हाला माहितेय का?

Feb 8, 2023, 11:40 AM IST

Valentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!

Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.

Feb 6, 2023, 06:26 PM IST

माझी होशील का? भर रस्त्यात मुकेश अंबानींकडून नीता यांना प्रपोज 

या दिवसात कपल्स आपलं प्रेम व्यक्त करतात.

Feb 9, 2022, 03:35 PM IST

VIDEO : तिच्यासाठी दे दणादण! Propose Dayला तुफान राडा

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये प्रपोज डेवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली.

Feb 9, 2022, 02:32 PM IST

प्रपोज डे स्पेशल : एका वेगळ्या अंदाजात केलं तिला प्रपोज

आज प्रपोज डे आहे. प्रपोज डे म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ते व्यक्त करण्याचा दिवस. जर तुम्ही तुमच्या हृद्यातील भावना व्यक्त करण्याचा विचार करताय तर मग ते व्यक्त करण्यासाठी काही हटके गोष्ट केली पाहिजे. अशीच एक गोष्ट केली या एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी.

Feb 8, 2017, 03:45 PM IST