property rights

सासू-सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सुनेचाही अधिकार असतो का? जाणून घ्या...

एक मुलगी तिच्या आयुष्यात अनेक भूमिका बजावत असते. मुलीपासून सुरू झालेला प्रवास ती स्वतः पत्नी आणि आई होण्यापर्यंत चालतो. प्रत्येक भूमिकेचे अधिकार आणि जबाबदाऱ्याही असतात. मुलगी असो, सून असो, आई असो, पत्नी असो, प्रत्येक पदाला मिळालेली प्रतिष्ठा महत्त्वाची असते.

 

Jul 15, 2023, 05:08 PM IST

Women Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत

Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक

Dec 8, 2022, 01:53 PM IST