proof uidai

सेक्स वर्कर्ससाठी UIDAIने केली मोठी घोषणा; आता मिळणार या खास सुविधा

Aadhaar Card For Sex Workers:युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) ने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्करसाठी आधार कार्ड जारी करण्यात येईल. 

Mar 2, 2022, 02:29 PM IST