'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार

सनी लियोनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियौन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा देत आहे. 

Updated: Aug 21, 2015, 08:06 PM IST
'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार title=

मुंबई : सनी लियोनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियौन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा देत आहे. 

हेल्थ गुरू मिका मेहका आणि सनी हे मिळवून आरोग्य या विषयावर व्हिडीओ बनवत आहेत. सनी अरोरा हा व्हिडीओंचे दिग्दर्शक असणार आहेत, मुंबईच्या जुहूमधील जे डब्ल्यू मॅरियट आणि सन अँड सँड हॉटेलमध्ये हे शूट करण्यात आलं आहे. पाहा एक झलक हा व्हिडीओ कसा असेल...

पाहा सनी लियॉनचे व्यायाम प्रकार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.