priyanka chopra mother

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : प्रियांका चोप्राच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मधू यांचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 8, 2023, 12:22 PM IST

Priyanka Chopra ची लेक जगतेय राजकन्येचं आयुष्य, कसं ते एकदा पाहाच...

 दिया मिर्झा (Dia Mirza), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानिया (Designer Anita Shroff Adjania) यांनी रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Sep 21, 2022, 02:19 PM IST

Priyanka - Nick च्या जीवनातील कधीही न विसरता येणारी आठवण, पाहा Video

Priyanka नेही निकच्या वाढदिवसासाठी खास Surprise प्लन केलं. 

Sep 19, 2022, 02:46 PM IST