priyanka chopra horrible incident

आंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...''

Priyanka Chopra Mexican Food: मेक्सिकन फूड खाणं प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमादरम्यान महागात पडलं होतं. तिनं एका मुलाखतीतून (Priyanka Chopra Interview) याबाबत खुलासा केला आहे. सध्या तिचं हे वक्तव्य बरेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे प्रियांका ट्रोलही झाली आहे. तर काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांमध्ये उठबस करणाऱ्या प्रियांकाचे हे कृत्य ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे. 

May 7, 2023, 07:11 PM IST