18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स
बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.
Dec 21, 2024, 04:46 PM ISTअक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठा चित्रपट मिळत नाहीये. त्याचे शेवटचे 6-7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सध्या तो त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका नवीन अभिनेत्याचाही प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. जो अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी नवीन दिशा देऊ शकतो.
Sep 12, 2024, 12:33 PM IST'दिग्दर्शकाने तेलाची बाटली माझ्या डोक्यावर ओतली अन् म्हणाला...', तब्बूने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी सेटवर...'
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आपल्या वेगळ्या शैलीसाठी चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. मसाला चित्रपटांसह अनेक क्लासिक, कल्ट चित्रपटांमधील भूमिकांमधून तिने नेहमीच आपला ठसा उमटवला आहे.
Jul 3, 2024, 08:49 PM IST
एका हेअरकटसाठी 26 हजार रूपये मोजले तरीपण... राजपाल यादव यांनी सांगितला किस्सा
Rajpal Yadav Haircut: राजपाल यादव यांच्या अभिनयानं सर्वांनाच वेड लावलं आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते परंतु एका चित्रपटाकरिता चक्क त्यांनी 26, 000 रूपयांचा हेअर कट केला होता... का, जाणून घ्या ही गंमत काय होती.
Jun 29, 2023, 09:10 PM ISTअक्षय कुमारची प्रियदर्शनबरोबर नवी इनिंग
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
Feb 11, 2016, 10:45 PM IST