मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामत यांना ओळखले जाते.


सध्या प्रिया बापट आणि उमेश कामत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.


प्रिया आणि उमेश आपल्या कुटुंबियांबरोबर फिरायला गेले आहेत.


आता प्रियाने याचे काही फोटो शेअर केले आहेत.


यावेळी प्रिया बापट ही गोव्याच्या समुद्रकिनारी काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.


तर उमेशने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.


"ज्या गोष्टी करुन तुम्हाला आनंद वाटतो, त्या जरुर करा", असे कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिले आहे.


प्रिया बापट आणि उमेश कामतचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळत आहेत.

VIEW ALL

Read Next Story