'तरुणांना नोकरी पाहिजे, पण मोदी सरकार...' राहुल गांधींचा निशाणा
खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Sep 7, 2020, 06:30 PM ISTरेल्वेमध्ये खासगीकरण, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवले
भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Jul 2, 2020, 01:03 PM IST'बेस्ट'च्या खाजगीकरणाचा डाव? कर्मचाऱ्यांचं आंदोलन
'बेस्ट'चं मुंबई महापालिकेत विलिनिकरण करण्याची मागणी जोर धरु लागलीय
Dec 14, 2019, 03:51 PM ISTVIDEO | खासगी ऑपरेटर्स चलवणार रेल्वेगाड्या
VIDEO | खासगी ऑपरेटर्स चलवणार रेल्वेगाड्या
Jun 19, 2019, 03:55 PM ISTमुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
मुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया |Mumbai Girish Mahajan On Privatisation In The Name Of Development
Jun 12, 2019, 04:30 PM ISTकोल्हापूर | शिक्षण खासगीकरणाविरोधात पालक-विद्यार्थ्यांचं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:37 PM ISTऔरंगाबाद । सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा डाव उधळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 10:48 AM ISTऔरंगाबाद | महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात?
Nov 7, 2017, 08:07 PM ISTआयडीबीआय बँकेचं खाजगीकरण होणार?
गिनीज वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या आयडीबीआय बॅकंचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
Jul 19, 2017, 04:16 PM ISTमुंबई: खाजगीकरणाविरोधात बेस्ट कर्मचारी एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 01:45 PM ISTआयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर
आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.
Mar 27, 2016, 07:43 PM ISTमनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास
जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.
Mar 9, 2015, 10:25 PM ISTरेल्वेच खासगीकरण करणारच नाही- नरेंद्र मोदी
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे.
Dec 26, 2014, 11:52 PM ISTराज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं खासगीकरण!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असणा-या गोदापार्कचं खाजगीकरण आता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून करण्यात येणार आहे.
Sep 19, 2013, 08:43 PM ISTमनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!
खाजगीकरणाला विरोध करत नाशिक शहराची सत्ता काबीज करणाऱ्या मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच सुरु झालीय. निमित्त आहे शहरातला खत प्रकल्प...
Jul 7, 2013, 07:47 PM IST