prithvi shaw career stats

Team India: भारताच्या 'या' स्टार खेळाडूमध्ये दिसते सेहवागची झलक; तरीही 17 महिने टीममधून बाहेर!

Indian Cricket Team: सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Prithvi Shaw) एक स्फोटक फलंदाज लाभला.

Nov 21, 2022, 04:52 PM IST