राज्यात 'डीएड' कायमचं बंद होणार? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवकरच अंमलबाजणीची शक्यता
New National Education Policy : राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिक्षण होऊ इच्छिणाऱ्यांना आता बारावीनंतर चार वर्षे बीएड (B.Ed) करावे लागणार आहे
Apr 3, 2023, 11:52 AM ISTVIDEO! कोल्हापूरात गैरसमजुतीतून शिक्षकाला ग्रामस्थांची बेदम मारहाण
Kolhapur Villagers Brutally Beat Primary Teacher
Mar 30, 2022, 07:50 PM IST