president kovind 0

राष्ट्रपती कोविंद सैनिकांसोबत साजरा करणार दसरा, लडाख,जम्मू-काश्मीरला देणार भेट

वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वर्षी लडाखच्या द्रास भागात सैनिकांसोबत दसरा साजरा करणार आहेत.

Oct 13, 2021, 08:00 PM IST

सवर्ण आरक्षणाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी

राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने हे आरक्षण लागू झाले आहे.

Jan 12, 2019, 08:38 PM IST

राष्ट्रपती कोविंद यांची सून भाजपविरोधात निवडणूक लढवणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सून दिपा कोविंद या उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Nov 10, 2017, 10:37 AM IST

कोर्टाचे निकाल पक्षकारांच्या भाषेत कळतील असे लिहावे - राष्ट्रपती

हायकोर्टाचे निकाल पक्षकारांच्या भाषेत त्यांना कळतील अशा प्रकारे लिहिले जावेत यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. निकालांच्या प्रमाणित भाषांतरित प्रती जारी करण्याची यंत्रणा स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ लोकांपर्यंत न्याय पोहोचणे पुरेसे नसून त्यांना समजत असलेल्या भाषेत तो कळावा याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.

Oct 29, 2017, 01:29 PM IST