pregnancy week by week

चाळीशीनंतरच्या गर्भधारणेची महिलांनी कशी घ्यावी काळजी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

Apr 24, 2024, 12:38 PM IST

Pregnancy Dream: विवाहित महिलांना गरोदरपणाची स्वप्न येतात? असू शकतात 'हे' संकेत

Pregnancy Dreaming: विवाहित महिलांना गरोदरपणाची स्वप्न येतात? तुम्हाला माहितीये का की नक्की (What are the symptoms behind Pregnancy Dream) यामागील कारणं काय आहेत? 

Mar 17, 2023, 07:06 PM IST

टान्सजेंटर कपलनं दिला बाळाला जन्म? फोटो शेअर करत म्हणाले...

मराठीमध्ये इश्श् (isshh) हा पिक्चर कोण लोकप्रिय झाला होता तर हिंदीमध्येही अशाप्रकारची फॅन्टसी वापरली गेली आहे. त्यातून आता रितेश देशमुखचाही असाच एक पिक्चर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मिस्टर मम्मी (mister mommy) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Nov 9, 2022, 04:19 PM IST

Trending News : बाळाच्या जन्माच्या 48 तासाआधी कळलं 'ती' होणार आहे आई, डॉक्टरही झाले हैराण!

Unknown Pregnancy Stories: एका महिलेला एका दिवशी अचानक खूप थकवा जाणवला. ती व्यवसायाने शिक्षका असल्यामुळे आपल्याला कामामुळे थकवा आला असावा असं तिला वाटलं. नंतर काही दिवसानंतर तिचा पायावर सूज दिसली. त्यामुळे तिने शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

Oct 17, 2022, 04:47 PM IST

पोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण

त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...

Oct 9, 2022, 02:39 PM IST