pregnancy photoshoot

'R.I.P...' गर्भवती महिलेचं विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूट, Photos पाहून नेटकरी संतापले

Funeral Theme Pregnancy Photoshoot : एका विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर महिलेला नेटकऱ्यांचा सामना करावा लागतोय.  

Sep 25, 2023, 10:49 AM IST

Transgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral

Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला 

Mar 12, 2023, 09:22 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री झाली शर्टलेस; झाली ट्रोलिंगची शिकार...

अभिनेत्रीने तिच्या बोल्ड प्रेग्नेंसी फोटोशूटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोशूटमधील अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल अनेकांना पसंत पडली नाही.

Nov 4, 2022, 06:08 PM IST

Debina Bonnerjee चं ग्लॅमरस maternity photoshoot... video होतोय व्हायरल

देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 19, 2022, 04:23 PM IST

'या' अभिनेत्रीचं गरोदरपणातील सौंदर्य पाहून म्हणाल, Uff तेरी अदा...

पुरेसा आनंद आणि आपल्या लोकांची साथ इतकंच काय ते रुपाला आणखी उठावदार करुन जातं. 

 

Apr 4, 2022, 01:31 PM IST

Pregnancy Care : गरोदरपणात चुकूनही करु नहा 'या' गोष्टी, नाहीतर....

 महिला गरोदर असताना शरीरासोबतच सातत्यानं बदल होणारा आणखी एक घटक म्हणजे तिची मानसिकता

Mar 21, 2022, 01:23 PM IST

गर्भधारणेत येतायत अडचणी? आयुर्वेदात सांगितलेल्या या उपायांमुळे होणार मोठी मदत

 लहानमोठ्या प्रमाणात आपल्याकडून होणाऱ्या याच चुका पुढे मोठा फटका देतात. 

 

Feb 22, 2022, 03:10 PM IST

सानिया मिर्जाचे प्रेग्नेंसी फोटोशूट

टेनिस स्टार सानिया मिर्जा सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

Jul 13, 2018, 09:10 AM IST