'R.I.P...' गर्भवती महिलेचं विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूट, Photos पाहून नेटकरी संतापले
Funeral Theme Pregnancy Photoshoot : एका विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर महिलेला नेटकऱ्यांचा सामना करावा लागतोय.
Funeral Theme Pregnancy Photoshoot : आजकाल प्रेग्नेंसी फोटोशूटचं ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हटके आणि अनोख्या फोटोशूटसाठी वेगवेगळे थीम शोधले जातात. अशातच एका महिलेने विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूट केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
1/7
3/7
4/7
5/7