'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यावर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'कोणत्याही खोट्या...'
हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला.
Mar 31, 2024, 04:48 PM IST'महापरिनिर्वाण'मधून गौरव मोरे प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसाद ओकच्या चित्रपटाची तारीख ठरली
पण या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
Mar 23, 2024, 02:58 PM ISTअखेर प्रसाद ओकने दिली जाहीर पार्टी; कधी, कुठे आणि कशाबद्दल?
Prasad Oak: गेल्या वर्षभरापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रसाद ओक पार्टी देणार यावरुन पंचेस मारण्यात येत होते. एका मुलाखतीत प्रसादने हे पार्टी प्रकरण नेमकं काय? याबद्दल खुलासा केला होता.
Mar 20, 2024, 03:06 PM ISTतुला असं वाटत असेल, मी गप्प बसेन तर...; प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट
Prasad Oak Birthday: अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकचा आज वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त आज त्याची पत्नी मंजिरी हिने खास पोस्ट शेअर केली आहे.
Feb 17, 2024, 12:06 PM IST‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'रवी तुझं...'
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.
Jan 19, 2024, 10:20 PM IST'रीलस्टार' चित्रपटात झळकणार प्रसाद ओक; पाहा अभिनेत्याचा हटके लूक
आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात रील्सना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. छोट्या-मोठ्या रील्सच्या माध्यमातून कधी गंमतीशीर किस्से समोर येतात, तर कधी संवेदनशील मुद्द्याकडेही लक्ष वेधलं जातं. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने रील्सच्या माध्यमातून प्रत्येकातील रील स्टार जगसमोर येत आहे.
Jan 14, 2024, 12:05 PM IST'धर्मवीर - २ ' मधून उलगडणार ' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' प्रसाद ओकची पोस्ट वेधतेय चाहत्यांचं लक्ष
धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. "धर्मवीर" चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
Dec 17, 2023, 09:18 PM ISTमहापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली.
Dec 6, 2023, 11:30 AM ISTमुलाच्या उच्च शिक्षणावर ट्रोलरची खोचक कमेंट; मंजिरी ओक यांचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या, 'नजर लावू नका'
Prasad Oak Son: हल्ली अनेक मुलं ही परदेशात शिक्षणासाठी जातात. त्यातून सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलाच्या परदेशी शिक्षणाची चर्चा आहे. प्रसाद ओकचा मुलगा सार्थक ओक यानं जर्मनीतून शिक्षण पुर्ण केले आहे ज्याच फोटो प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु काही ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी या ट्रोलरला मंजिरी ओक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Nov 22, 2023, 08:50 PM ISTVIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी
Prasad Oak at Timbhi Naka: प्रसाद ओकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याचा धर्मवीर पार्ट 2 आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 06:35 PM IST'चंद्रमुखी'नंतर प्रसाद आणि अमृता पुन्हा एकत्र
Amruta Khanvilkar Prasad Oak : मागच्या वर्षी चंद्रमुखी हा चित्रपट प्रचंड गाजला. सोबत या चित्रपटातील चंद्रा हे गाणंही प्रचंड गाजलं होतं. आता प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर हे पुन्हा एकदा एका चित्रपटातून एकत्र येणार आहेत.
Oct 15, 2023, 09:23 PM ISTस्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर; 'या' चित्रपटात दिसणार एकत्र
Prasad Oak- Swapnil Joshi : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोघे पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. कोणत्या चित्रपटात दिसणार एकत्र... एकदा पाहाच...
Sep 22, 2023, 06:30 PM ISTप्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका
Dharmaveer Movie Mangesh Desai: सध्या चर्चा आहे ती म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाची. या चित्रपटातून धर्मवीर आनंद दिघे यांची भुमिका मंगेश देसाई करणार होते परंतु काही कारणास्तव ती ही भुमिका करू शकले नव्हते.
Aug 20, 2023, 03:02 PM ISTVIDEO : मंजीरीचं 'हे' वाक्य ऐकल्यावर का पळून गेला प्रसाद ओक!
Manjiri and Prasad Reel : मंजीरी आणि प्रसाद ओक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मंजीरीचं एक वाक्य ऐकल्यानंतर प्रसादची कशी परिस्थीती होते ते पाहायला मिळत आहे.
Aug 3, 2023, 04:15 PM ISTलय भारी वाटलं राव! पदरेशात भारतीय चाहत्यांना भेटून Prasad Oak भारावला
Prasad Oak Viral Video : हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या प्रसाद ओकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत परदेशात चाहत्यांसोबत त्याला कसा अनुभव आला हे सांगितलं आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
May 18, 2023, 06:29 PM IST