praniti shinde

गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ

Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत

 

Nov 11, 2024, 09:25 PM IST

दक्षिण सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे पक्षात वादाचा भडका

Uddhav Thackeray VS Praniti Shinde Solapur : शिवसेना ठाकरे पक्षानं दक्षिण सोलापूर मतदारसंघात अमर पाटलांना ए.बी.फॉर्म दिला आहे.  ठाकरे गटाला जागा सुटलेली नसताना ठाकरेंच्या पक्षानं अमर पाटलांना एबी फॉर्म दिल्यानं प्रणिती शिंदे संतापल्याच कळतंय. 

Oct 26, 2024, 08:45 PM IST

'देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख', भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, 'निवडणूक पूर्ण होऊन..'

Devendra Fadnavis Riot Planning Allegations: देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपा नेते यावर व्यक्त होताना दिसत आहे.

Jun 16, 2024, 09:06 AM IST

'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Jun 15, 2024, 04:36 PM IST

'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया

प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.  

Jun 5, 2024, 01:16 PM IST