वित्तीय तूट (फिस्कल डेफिसिट)
विद्यमान यूपीए-२ सरकारचा आजवरचा कार्यकाळ आणि आर्थिक कारभार हा वित्तीय तुटीच्या चिंतेने भारलेला राहिला आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Mar 15, 2012, 04:16 PM ISTरिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन
रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय सहमती होईपर्यंत लागु होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचा दावा तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Dec 3, 2011, 04:33 PM IST