Video | मुंबईतील पवई तलावात विसर्जनासाठी भक्तांकडून उकळले पैसे
Money extorted from devotees for immersion in Powai lake in Mumbai
Sep 1, 2022, 07:30 PM ISTमुंबईत पावसाचा जोर कायम, पवई तलाव ओव्हर फ्लो
मुंबईत सोमवारपासूुन पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले.
Jul 5, 2022, 07:59 PM ISTVideo। Special report । पवई तलावात वाढलाय मगरींचा वावर
Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake Update
Sep 14, 2021, 08:00 PM ISTVideo । विसर्जनाला जाताय सावधान ! पवई तलावात मगरीचा वावर
Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake
Sep 14, 2021, 01:55 PM ISTमुंबईसाठी ऑरेंज अलर्ट; 24 दिवस आधीच पवई तलाव तुडुंब
MUMBAI POWAI LAKE OVERFLOW TODAY
Jun 13, 2021, 09:15 AM ISTपवई तलाव भरुन वाहू लागला; या तलावाबाबतची महत्त्वाची माहिती एकदा वाचाच
तलाव बांधण्यासाठी करण्यात आलेला इतका खर्च...
Jul 5, 2020, 01:59 PM ISTक्रेनवरून गणपती तलावात नेताना पट्टा सुटला; दोन जखमी
यामुळे गणपतीची मूर्ती जीवरक्षकांच्या अंगावर पडली.
Sep 24, 2018, 08:59 PM ISTपवई तलाव भरला पण अपघात टाळण्याऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
अपघात टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाने न केल्याच दिसून आलं.
Jun 25, 2018, 08:25 AM ISTमुंबई | पवई तलावात बाप्पांचं विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 09:14 PM ISTपवई तलावात हाऊस बोटमध्ये दारू पार्टी, तीन जण बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2016, 03:23 PM ISTपवई तलावात दारू पार्टी सुरु असताना हाऊस बोट बुडाली, तीन जण बेपत्ता
पवईत हाऊस बोटमध्ये दारू पार्टी सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.
Dec 24, 2016, 08:12 AM ISTपवईच्या तलावातील मगरीचा व्हिडीओ झाला व्हायरल
पवईच्या तलावातील मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होतोय. आकाश शिंदे या तरुणाने हा व्हिडीओ अपलोड केला.
Mar 21, 2016, 11:06 AM ISTपवई तलावात अनधिकृत बोटींवर रंगतायत धनदांडग्यांच्या पार्ट्या!
पैशाच्या जोरावर धनदांडगे कायदा आणि नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मुंबईतल्या पवई तलावात काही धनदांडग्यांनी पैशाच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून अलिशान हाऊस बोट उभ्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हाऊस बोटींवर रात्रभर पार्ट्या होतात. तसेच अनेक काही अवैध गोष्टीही घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय.
Dec 10, 2014, 11:29 AM IST