powai crash crane collapsed

पवईत क्रेन कोसळून तीन ठार, दोन जखमी

शहरातील पवईमध्ये क्रेन कोसळून तीन जण ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. 

Jan 1, 2018, 09:59 PM IST