potholes

Mumbai Potholes : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा बळी

Mumbai Potholes : मुंबईत संतापनजनक घटना घडलीय. खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Aug 17, 2022, 06:40 PM IST
Video | ...and the outraged citizen washed his shirt in the pit PT2M9S

Video | ...आणि संतप्त नागरिकाने खड्ड्यातच धुतला शर्ट

Video | ...and the outraged citizen washed his shirt in the pit

Aug 11, 2022, 05:30 PM IST

रस्त्यानं आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारी व्यवस्थेमुळे निष्पाप मुलाचा बळी

व्हीडिओ कॉल करून  मदतीचा हात देणारे मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरच्या या रस्त्याकडं कधी लक्ष देणार, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.  

Jul 27, 2022, 11:34 PM IST

मोदींनी उद्घाटन केलेल्या एक्सप्रेसवेवर पडला मोठा खड्डा, अखिलेश यांचा भाजपवर हल्लाबोल, योगींच्या मंत्र्याने दिले उत्तर !

Bundelkhand Expressway News :  पंतप्रधान मोदी यांनी 16 जुलै रोजी जालौनच्या कथेरी गावातून बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यानंतर हा एक्सप्रेसवे जनतेसाठी खुला करण्यात आला. 

Jul 22, 2022, 11:04 AM IST
Mumbai Mayor Kishori Pednekar On BJP MLA Nitesh Rane Letter For Poor Roads PT3M22S

Video | Kishori Pednekar | 'रस्त्यावर उतरून खड्डे बुजवू'

Mumbai Mayor Kishori Pednekar On BJP MLA Nitesh Rane Letter For Poor Roads

Oct 10, 2021, 06:10 PM IST

'एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा'; नितेश राणेंचे महापौरांना खरमरीत पत्र

मुंबईतील खड्ड्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहलेल्या पत्रात आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Oct 10, 2021, 11:15 AM IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष

Mumbai - Goa Highway Issue :  मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai - Goa Highway) अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता अशी अवस्था पाहायला मिळत आहे. 

Oct 2, 2021, 11:23 AM IST

खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू- मनसे आमदार राजू पाटील

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. पावसामुळे खड्ड्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहे.

Sep 29, 2021, 10:11 PM IST

15 ऑक्टोबरपूर्वी महामार्गांची दुरुस्ती करा, राज्य सरकारचे निर्देश

राज्यातील सर्वच महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे

Sep 27, 2021, 04:51 PM IST