postponed

Breaking News Local Self Government Election Possibly To Postponed PT47S

MPSC च्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठं यश! शिंदे सरकारची माघार

MPSC students Protest Pune Big Update: मागील दोन दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्या रस्त्यावर उतरुन या आंदोलन करत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांबरोबर एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Aug 22, 2024, 12:43 PM IST

...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'

Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."

Aug 19, 2024, 06:29 AM IST

आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय

Ashadi Ekadashi 2023: मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Jun 22, 2023, 04:54 PM IST

9 महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत स्थगित; 14 पालिकांची अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही स्थगित

राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 5 ऑगस्ट) होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 09:41 AM IST
Sharad Pawar Delhi Rally Postponed PT25S

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उदघाटनाचा अट्टहास? फडणवीसांनीही दिला होता सल्ला

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण दोन मे रोजी होणार होतं, पण... 

Apr 26, 2022, 07:16 PM IST
Ganesh Naik Pre Arrest Bail Decision Postponed PT1M10S