positivity rate 0

Coronavirus : मुंबईत कोरोनाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

 Coronavirus in Mumbai :शहरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे.  मुंबईत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 8, 2022, 09:59 AM IST

कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी वाढली

Covid19 cases in Maharashtra :  राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे. (demand for oxygen in Maharashtra)  

Jan 8, 2022, 08:42 AM IST
Maharashtra Govt To Announce Strict Revised Guidelines For Rising Corona Positives PT1M5S

VIDEO । महाराष्ट्र राज्यात आज नवी नियमावली जाहीर होणार?

Maharashtra Govt To Announce Strict Revised Guidelines For Rising Corona Positives

Jan 8, 2022, 08:30 AM IST
Maharashtra Demand Of Oxygen Rise In a Day For Rising Corona Positives PT1M4S

VIDEO । कोरोनाचा संसर्ग वाढला, ऑक्सिजनच्या मागणीत वाढ

Maharashtra Demand Of Oxygen Rise In a Day For Rising Corona Positives

Jan 8, 2022, 08:20 AM IST

मुंबई - दिल्लीत कोरोनाचा वेगाने संसर्ग, महाराष्ट्रात 364 डॉक्टरांना लागण

Coronavirus Cases : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या  (Coronavirus ) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. 

Jan 8, 2022, 07:33 AM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धारावीतून आली मोठी अपडेट

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा  धोका दिवसागणिक वाढत आहे.  दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे. 

Jan 7, 2022, 01:29 PM IST

Covid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार

Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Jan 7, 2022, 11:45 AM IST

Corona च्या तिसऱ्या लाटेचे संकेत, गेल्या 11 दिवसात Positivity rate दुप्पट

गेल्या 10 दिवसांपैकी 9 दिवसात 40 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

Sep 4, 2021, 07:31 PM IST

लॉकडाऊन निकषात पाहा तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट किती?

मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. पण असं असलं तरी मुंबईचा समावेश दुसर्‍या टप्प्यात होणार नाहीये. पण मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने घेतला आहे.

Jun 11, 2021, 07:31 PM IST

10% पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यात नवे निर्देश

पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले 

May 31, 2021, 09:39 AM IST