portest in shani shinganapur

शनि शिंगणापुरात चौथऱ्यावर धडकणार महिला

शनि शिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील दर्शन घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत भूमाता ब्रिगेडच्या महिला २६ जानेवारी रोजी शनि शिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार आहेत. 

Jan 25, 2016, 06:45 PM IST