porsche taycan electric

'या' कंपनीने शेकडो इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या; बॅटरीचा होतोय स्फोट, मालकांना इशारा

बॅटरीमध्ये स्फोट होऊन आग लागत असल्याने कंपनीने आपल्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या आहेत. जवळपास 230 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. नुकत्याच आग लागल्याच्या दोन घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 10, 2023, 01:30 PM IST