porsche cayman gt4 rs debut

लय भारी! पोर्शे Cayman GT4 RS गाडीचं 25 जानेवारीला सादरीकरण, मुंबईकरांना मिळणार खास संधी

Porsche Cayman GT4 RS: गाड्यांबाबत खडा न खडा माहिती ठेवणाऱ्या कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महागड्या गाड्या आणि त्यातील फीचर्स चर्चेचा विषय असतो. पोर्शेच्या गाड्या अशाच यादीत येतात. त्यामुळे पोर्शे कोणती गाडी आणणार? आणि काय फीचर्स असतील याबाबत उत्सुकता असते.

Jan 19, 2023, 04:55 PM IST