पूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण
पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे.
Feb 2, 2024, 08:38 PM IST'तिने पिण्याचे व्यसन...', पूनम पांडेच्या निधनानंतर बॉडीगार्डने केला खुलासा
"मी तिच्या घरीदेखील जाऊन आलो. पण तिथे मला काहीही संशयास्पद आढळले नाही", असे अमिन खानने म्हटले.
Feb 2, 2024, 06:49 PM ISTपूनम पांडेला आधीच मृत्यूची चाहूल? म्हणालेली 'लवकरच सरप्राईज...'
पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीनंतर आता तिचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच तिची पोस्टही चर्चेत आली आहे.
Feb 2, 2024, 04:31 PM ISTलग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप
Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Feb 2, 2024, 02:27 PM IST