poonam dhillon

पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक

बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.

Jan 8, 2025, 03:49 PM IST

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे, बातमी खरी आहे की खोटी अशी चर्चा रंगली होती. पण एका अभिनेत्रीला या लग्नाच निमंत्रण मिळालंय, असं तिने सांगितलंय. 

Jun 14, 2024, 01:41 PM IST