युरिक ऍसिडच्या क्रिस्टलला ठेचून काढेल लाल रंगाचा ज्यूस, आजारापासून मिळेल आराम
Pomegranate Juice for Uric Acid : डाळिंबाचा रस युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो. तथापि, जर तुमची समस्या खूप गंभीर होत असेल तर अशा परिस्थितीत नक्कीच डॉक्टरांची मदत घ्या.
Jul 28, 2024, 06:55 PM ISTदररोज प्या लाल रंगाचा ज्यूस, 5 आजारांसाठी अतिशय गुणकारी
Benefits of pomegranate juice: जर तुम्ही रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायला सुरुवात केली तर ते तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देऊ शकतात. समजून घेऊया डाळिंबाच्या रसाचे फायदे.
Feb 16, 2024, 06:44 PM ISTपुरुषांसाठी वरदान 'या' लाल फळाचा ज्यूस, स्पर्म क्वालिटी वाढेल
Tips for Male Stamina: यातील अॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात. यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते. यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.
Jan 11, 2024, 07:15 PM ISTPomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय? महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही हे फळ
पुरुषांसाठीही डाळिंब फायदेशीर आहे हे नाकारता येणार नाही, पण महिलांच्या अनेक समस्या डाळिंबामुळे दुर होताता हे देखील तेवढंच खरं आहे.
Mar 30, 2022, 09:36 PM IST