परभणी | घनसावंगीतील कचरेवाडी मतदान केंद्र सजवलं
Parbhani Ghansavangi Polling Booth Decorated
घनसावंगीतील कचरेवाडी मतदान केंद्र सजवलं
उस्मानाबाद | मराठवाड्यातील मतदारांमध्ये निरुत्साह का ?
उस्मानाबाद | मराठवाड्यातील मतदारांमध्ये निरुत्साह का ?
Osmanabad Ground Report On Less Respons By Voters On Polling Booth
नवरदेव पोहोचला मतदानासाठी मतदान बुथवर
परभणीतील राणी सावरगाव गावात नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, यानंतर वधुच्या गळ्यात वरमाला टाकली. बब्रू अप्पा झोरे असं या नवरदेवाचं नाव आहे.
Feb 16, 2017, 03:00 PM ISTएका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र
गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.
Apr 22, 2014, 10:44 AM IST