मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात
Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे. समरजीत घाटगे याच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या दाजी आणि पाव्हणे असलेल्या
दोन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलीय.