मुंबई | मुख्यमंत्री आमचाच; 'सामना'त उल्लेख
मुंबई | मुख्यमंत्री आमचाच; 'सामना'त उल्लेख
Jul 9, 2019, 11:10 AM ISTमायावतीही पंतप्रधान म्हणून चालतील पण शरद पवार नाही - आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे
May 9, 2019, 12:39 PM ISTनवी दिल्ली | स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली | स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
New Delhi Supreme Court Decision Loan To Give Political Party
कमल हसन यांच्या नव्या पक्षाची घोषणा
अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली आहे. बुधवारी त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
Feb 22, 2018, 01:48 PM ISTअभिनेता कमल हसन याच्या राजकीय पक्षाची आज घोषणा
अभिनेता दिग्दर्शक कमल हसनच्या राजकीय पक्षाची आज स्थापना आज होणार आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खास आमंत्रण देण्यात आलयं, त्यासाठी आज अरविदं केजरीवाल मदुराईमध्ये येणार आहेत.
Feb 21, 2018, 11:12 AM ISTरजनीकांतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणीसाठी गर्दी
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या पक्षाची बांधणी सुरू झालीय.
Jan 27, 2018, 12:59 PM ISTरजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.
Jan 5, 2018, 11:52 PM ISTरजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
Dec 31, 2017, 11:10 AM ISTया ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Dec 31, 2017, 10:39 AM ISTकलंकित नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षपदापासून सध्यातरी रोखता येणार नाही
गुन्हे प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तिला राजकीय पक्षाच्या अध्यक्ष होण्यापासून रोखता येण्याबाबतची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Dec 2, 2017, 09:02 AM ISTपुणे | मुंबई | आधी समस्या सोडवा, मग हायपरलूप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 09:48 PM ISTपाकिस्तानात सत्ता मिळविण्यासाठी मुशर्रफ वापरणार वाजपेई फॉर्म्यूला
सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानात आता अटल बिहारी वाजपेयी फॉर्म्यूला वापरला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ हा फॉर्म्यूला वापरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पाकिस्तानात राजकीय स्थिती अस्थीर असल्यामुळे मुशर्रफ तिथे महाआघाडीचे सरकार स्थापण करण्यासाठी हालचाली करत आहे.
Nov 11, 2017, 07:48 PM ISTकमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:29 AM ISTकमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?
चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हासन राजकारणात प्रवेश करणार आहेत.
Nov 7, 2017, 08:35 AM IST