शपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
Sep 4, 2017, 11:48 AM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 06:39 PM ISTउत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.
Oct 24, 2016, 03:59 PM ISTयादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी
उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
Oct 24, 2016, 03:44 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?
समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.
Oct 24, 2016, 11:13 AM ISTकिरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक
किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती
May 22, 2016, 06:00 PM ISTअमर सिंग यांची समाजवादी पक्षात घरवापसी
अमर सिंग यांनी आज अखेर समाजवादी पक्षात घरवापसी केली. समाजवादी पक्षानं आज राज्यसभेसाठी 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात अमर सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. अमर सिंहांव्यतिरिक्त बेनी प्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह, विषंभर निषाद, अरविंद प्रताप सिंह, संजय सेठ, सुखराम सिंह यादव यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.
May 17, 2016, 11:17 PM ISTराजकीय बातम्या थोडक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 08:29 PM IST