political news

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का

7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या  निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

Dec 20, 2022, 08:18 PM IST

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव

अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.

Dec 20, 2022, 07:11 PM IST

Gram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. 

Dec 20, 2022, 03:17 PM IST

Gram panchayat Election Result 2022 : मुलगी शिकली सरपंच बनली! अवघ्या 24 व्या वर्षात 'ही' सुंदर मुलगी झाली गावची कारभारीन

Gram panchayat Election Result 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मत दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. याचदरम्यान रायगडमधील 24 वर्षीय सुशिक्षित तरुणीने जिंकली ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचवर बसली आहे. 

Dec 20, 2022, 02:07 PM IST

Gram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत, अशातच काही निकाल लक्षवेधी ठरत आहेत, पंढरपूरमधल्य त्या निकालाची तर गावभर चर्चा

 

Dec 20, 2022, 02:07 PM IST

Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादय निकाल हाती आले आहेत.

Dec 20, 2022, 01:37 PM IST

Gram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर

Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

Dec 20, 2022, 01:26 PM IST

Gram Panchayat Election लक्षवेधी लढत : भाजपला मोठा धक्का, सत्ताधारी सरपंच 1 मताने पराभूत

Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल हाती आला आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political News)  

Dec 20, 2022, 12:04 PM IST

किस्सा कुर्सी का, संजय राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी जे केलं ते पाहून पब्लिकही झालं शॉक!

आदित्य ठाकरेंची विनम्रता, स्वत: खुर्चीवरुन उठून राऊतांना जागा दिली, पब्लिक बघतच राहिलं!

Dec 17, 2022, 07:07 PM IST

Maharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार?

Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. 

Dec 15, 2022, 08:56 AM IST

Sharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर

Dec 14, 2022, 07:58 PM IST

Bacchu Kadu : "फक्त फेसबूकवर पोकळ.., बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार 'प्रहार'

बोलबच्चन करुन थोडीच होतं, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जोरदार टीका.

Dec 14, 2022, 05:42 PM IST

Pune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या

Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.

Dec 13, 2022, 12:09 PM IST

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) 

Dec 13, 2022, 07:47 AM IST

Bjp : भाजपच्या 16 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

तब्बल 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतीलय. यामध्ये कॅबिनेट, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशा जबाबदाऱ्या या आमदारांना मिळाल्या आहेत. 

 

Dec 12, 2022, 05:39 PM IST