political news

'महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार... कसं शक्यंय?'; राहुल गांधींचा EC ला थेट सवाल

Rahul Gandhi : हे कसं शक्यंय...? राहुल गांधींचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालावरून घणाघात. थेट आकडेवारी सादर करत काय म्हणाले... पाहा... 

Feb 7, 2025, 01:08 PM IST

'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'

Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत. 

 

Feb 6, 2025, 07:46 PM IST

'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'

Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे. 

 

Feb 6, 2025, 04:55 PM IST

'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'

Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. 

 

Feb 6, 2025, 03:15 PM IST

'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'

Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.

 

Feb 6, 2025, 02:31 PM IST

Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश

Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे.... 

Feb 6, 2025, 12:58 PM IST

फडणवीस आणि खडसेंची दिलजमाई? भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सागर बंगल्यावर बैठक झाली.

Feb 5, 2025, 08:40 PM IST

अबकी बार दिल्लीत भाजप सरकार? पोल डायरी आणि पीपल्स इनसाइट्सनुसार कोणाला मिळणार बहुमत?

Delhi Assembly Election 2025 : पोल डायरी आणि पीपल्स इनसाइट्स या लोकप्रिय एक्झिट पोलचे दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयीचे आकडे समोर आले आहेत. 

Feb 5, 2025, 08:27 PM IST

Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप... 

 

Feb 5, 2025, 08:23 AM IST

Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली. 

 

Feb 4, 2025, 10:46 AM IST

राणेंच्या मागणीला भुसेंचा खो, परीक्षेदरम्यान बुरखा बंदीच्या मागणीवर शिक्षणमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य

 दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी बुरखा बंदीची मागणी केली होती. मात्र नितेश राणेंच्या या मागणीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा खो मिळाला आहे. 

Jan 31, 2025, 07:25 PM IST

जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.

Jan 30, 2025, 07:34 PM IST

पालकमंत्री अजित दादांचा पहिला बीड दौरा, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार

 पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Jan 29, 2025, 07:32 PM IST
Political News Mohit Kamboj On Baba Siddhique Assassination Case PT2M18S

Political News | बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे SRA चा वाद?

Political News Mohit Kamboj On Baba Siddhique Assassination Case

Jan 28, 2025, 02:05 PM IST